थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
Read More
राज्यात ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही! पहा हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा खास अंदाज
राज्यात ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही! पहा हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा खास अंदाज
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
Read More
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
Read More

हरभऱ्यावरील घाटे अळी नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय; कमी खर्चात टी-आकाराचे ‘पक्षी थांबे’ ठरतील प्रभावी

उशिरा पेरणी करणाऱ्यांनी गहू-तरकारीकडे वळावे; २० ते ३०% नुकसान करणाऱ्या घाटे अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी सल्ला.

हरभरा पेरणीची स्थिती आणि उशिरा लागवडीचा पर्याय

शेतकरी मित्रांनो, राज्यात हरभऱ्याची पेरणी जवळपास ८० टक्के भागावर उरकली आहे. ज्या ठिकाणी आता वापसा आलेला नाही, अशा ठिकाणी उशिरा पेरणी केल्यास उत्पन्नात घट होऊ शकते, कारण हरभरा पेरणीचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे, ज्यांना उशीर झाला आहे, त्यांनी हरभरा सोडून गहू किंवा तरकारी (भाजीपाला) यांसारख्या इतर पिकांकडे वळावे. यानंतरचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे घाटे अळीवर नियंत्रण कसे मिळवावे. घाटे अळीमुळे हरभरा पिकात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, साधारणतः २० ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पन्नात घट येण्याची शक्यता असते.

ADS किंमत पहा ×

नैसर्गिक संरक्षणातील अडचण आणि पारंपरिक उपाय

हरभरा पीक अगदी लवचिक असल्याने त्यावर पक्षी थांबत नाहीत. परिणामी, झाडांवरील अळ्या पक्षांना सहजपणे दिसत नाहीत किंवा त्यांना खाता येत नाहीत. पूर्वीच्या काळी यावर उपाय म्हणून ज्वारी या पिकांची तुटक तुटक प्रमाणात हरभऱ्यात लागवड केली जायची, ज्यामुळे पक्षांना थांबण्यासाठी आधार मिळायचा आणि त्याचा फायदाही व्हायचा. ही नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाची देणगी असून, वाढत्या कीटकनाशकांपेक्षाही अधिक प्रभावीपणे २० ते २५ टक्क्यांपर्यंत अळीचे नैसर्गिक नियोजन करू शकते.

Leave a Comment