हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा इशारा: राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येणार!
उत्तर भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) सक्रिय; ८ डिसेंबरपासून महाराष्ट्रात थंडी वाढणार, पारा १० अंशाखाली जाण्याची शक्यता. देशातील हवामान बदलाचे स्वरूप दक्षिण भारतातील वादळी परिस्थिती आता पूर्णपणे शांत झाली असली तरी, उत्तरेकडील हवामानात मोठे बदल सुरू झाले आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिली आहे. उत्तरेकडे आता ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) अर्थात पश्चिमी प्रकोप सक्रिय झाला आहे. पाकिस्तानच्या … Read more








