डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज: राज्यात ७ डिसेंबरपासून थंडीची तीव्र लाट!
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार; पारा १० अंशाखाली जाण्याची शक्यता आणि तापमान राहणार अस्थिर. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी महाराष्ट्रातील वातावरणाच्या संदर्भात ताजी माहिती दिली आहे. सध्या उत्तर भारतामध्ये एका वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) पुढे सरकला आहे, तर दुसरा डब्ल्यूडी सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. एकापाठोपाठ येणाऱ्या या दोन प्रणालींमुळे मैदानी भागाकडे … Read more








