थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
Read More
राज्यात ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही! पहा हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा खास अंदाज
राज्यात ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही! पहा हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा खास अंदाज
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
Read More
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
Read More

आजचे सोयाबीन बाजार भाव पहा राज्यात किती मिळतोय दर

आजचे सोयाबीन बाजार भाव

जळगाव – मसावतशेतमाल: सोयाबीनजात: —आवक: 10कमीत कमी दर: 3300जास्तीत जास्त दर: 3300सर्वसाधारण दर: 3300 धुळेशेतमाल: सोयाबीनजात: हायब्रीडआवक: 16कमीत कमी दर: 4005जास्तीत जास्त दर: 4305सर्वसाधारण दर: 4105 जळगावशेतमाल: सोयाबीनजात: लोकलआवक: 165कमीत कमी दर: 3600जास्तीत जास्त दर: 4450सर्वसाधारण दर: 4400 नागपूरशेतमाल: सोयाबीनजात: लोकलआवक: 675कमीत कमी दर: 3800जास्तीत जास्त दर: 4450सर्वसाधारण दर: 4125 हिंगोलीशेतमाल: सोयाबीनजात: लोकलआवक: 900कमीत कमी … Read more

आजचे कांदा दर पहा राज्यात कांद्याला किती मिळतोय दर

आजचे कांदा दर

कोल्हापूरशेतमाल: कांदाजात: —आवक: 4198कमीत कमी दर: 500जास्तीत जास्त दर: 1800सर्वसाधारण दर: 1000 मुंबई – कांदा बटाटा मार्केटशेतमाल: कांदाजात: —आवक: 10484कमीत कमी दर: 500जास्तीत जास्त दर: 1800सर्वसाधारण दर: 1150 धुळेशेतमाल: कांदाजात: लालआवक: 557कमीत कमी दर: 600जास्तीत जास्त दर: 1400सर्वसाधारण दर: 1000 देवळाशेतमाल: कांदाजात: लालआवक: 300कमीत कमी दर: 250जास्तीत जास्त दर: 1500सर्वसाधारण दर: 950 अमरावती- फळ आणि … Read more

गेहूं मे पहले पाणी पर डाले यह 2 खाद, DAP और युरीया भुल जाओगे..

गेहूं मे पहले पाणी पर डाले यह 2 खाद

गेहूं मे पहले पाणी पर डाले यह 2 खाद, DAP और युरीया भुल जाओगे.. गेहूं की फसल में पहला पानी देने का सबसे सही समय बिजाई के 21 दिन के आसपास होता है। किसान 18 दिन से लेकर 25 दिन के बीच पहला पानी लगा सकते हैं। इस समय पानी देना इसलिए महत्वपूर्ण है क्योंकि … Read more

२०२६ चा मान्सून ‘तरसवनार’?; महाराष्ट्रातील ‘या’ भागांना कमी पावसाचा त्रास होण्याची शक्यता

२०२६ चा मान्सून

मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: गुढी पाडव्यापूर्वीच्या अवकाळी पावसामुळे मान्सून कमकुवत होण्याचा तर्क. मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आणि कारण २०२६ चा पावसाळा हा कमी-जास्त प्रमाणात २०२४ सारखा असू शकतो, असा प्राथमिक तर्क हवामान अभ्यासकांनी मांडला आहे. या अंदाजामागे त्यांनी उन्हाळ्यातील पावसाची (अवकाळी) स्थिती हे एक प्रमुख कारण दिले आहे. विश्लेषणानुसार, जर गुढी पाडव्याच्या अगोदर ‘डब्ल्यूडी’ … Read more

डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज: राज्यात ७ डिसेंबरपासून थंडीची तीव्र लाट!

मच्छिंद्र बांगर

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार; पारा १० अंशाखाली जाण्याची शक्यता आणि तापमान राहणार अस्थिर. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी महाराष्ट्रातील वातावरणाच्या संदर्भात ताजी माहिती दिली आहे. सध्या उत्तर भारतामध्ये एका वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) पुढे सरकला आहे, तर दुसरा डब्ल्यूडी सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. एकापाठोपाठ येणाऱ्या या दोन प्रणालींमुळे मैदानी भागाकडे … Read more

गहू उत्पादकांनो लक्ष द्या: पेरणीनंतर ‘दुसरं पाणी’ चुकवू नका!

गहू उत्पादकांनो लक्ष द्या

CRl अवस्थेत पाणी न दिल्यास ३५ टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होते; पीक १८ ते २१ दिवसांचे झाल्यावरच सिंचन करा. सीआरआय स्टेज म्हणजे काय? शेतकरी बांधवांनो, गव्हाचे चांगले आणि विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर, पेरणीनंतरचे दुसरे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. गहू साधारणपणे १८ ते २१ दिवसांचा होतो, तेव्हा तो एका खूप महत्त्वाच्या अवस्थेत असतो, ज्याला इंग्रजीमध्ये क्राऊन रूट इनिशिएशन … Read more

हरबरा नवीन तननाशक ; पहा फवारणी करताना काय काळजी घ्यावी

हरबरा नवीन तननाशक

हरबरा नवीन तननाशक ; पहा फवारणी करताना काय काळजी घ्यावी ; हरबरा तन नियंत्रनासाठी शेतकरी हरभरा १५ ते २० दिवसांचा झाल्यावर बकऱ्या सोडण्याचा पर्याय निवडतात. तर काही शेतकरी टोप्रामीझॉन (उदा. टिंजर किंवा इलाईट) या मक्यासाठी शिफारसित असलेल्या तणनाशकाचा वापर करतात. मात्र, हे तणनाशक वापरल्यास हरभरा पिकाला मोठा धक्का बसतो, त्याची वाढ तात्पुरती थांबते आणि उत्पादनात … Read more

लाडकी बहीण चा १७ वा हप्ता कधी येनार, पहा ताजी आपडेट

लाडकी बहीण चा १७ वा हप्ता कधी येनार

लाडकी बहीण चा १७ वा हप्ता कधी येनार, पहा ताजी आपडेट ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या जन-कल्याणकारी योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आजवर एकूण १६ हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल अनेक महिलांच्या मनात … Read more

कापूस उत्पादकांना मोठा दिलासा: सीसीआयच्या हेक्टरी खरेदी मर्यादेत जिल्ह्यानुसार भरमसाठ वाढ!

कापूस उत्पादकांना मोठा दिलासा

राज्य सरकारच्या मागणीनंतर ‘पीक कापणी प्रयोगा’चे मानक बदलले; वाढीव मर्यादा दोन दिवसांत लागू होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची समस्या आणि सीसीआयचा जुना नियम कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) च्या खरेदी नियमांमुळे राज्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत होते. सीसीआयने प्रत्येक जिल्ह्यासाठी कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा घालून दिली होती, परंतु ती मर्यादा अनेक शेतकऱ्यांच्या वास्तविक … Read more